व्यावसायिक जगाची स्थुल ओळख |
१.मानवाच्या मुलभूत गरजा : १.प्राथमिक गरजा: अन्न,वस्त्र,निवारा. २.दुय्यम गरजा : रेडियो,टी.व्ही.,घर,फर्निचर दिखाऊ साधने मोलेखान दाग दागिणे. ३.गतिमान जीवनामुळे निर्माण झालेल्या गरजा : इन्स्टट फूड,प्रेशरकुकर गस ,ग्राइंड मिक्सर, ४.मानसिक गरजा : (मास्लो जनक) मानसिक गरजेमध्ये आपलेपणाची जाणीव ही महत्वाची गरज आहे.प्रेम सुरक्षीतता ,स्वीकार,स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा सन्मान ,मनोरंजन ,मित्र सहवास इत्यादी मानवाच्या मानसिक गरजा आहे.गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यवसायाचा जन्म झाला म्हणून गरज ही व्यवसायाची जननी आहे. |
२.कुटुंब पध्दतीचा प्रवेश व व्यवसायाचा जन्म : १.मानव प्रथम गुहेत राहत होता. २.मानव भटक्या अवस्थातेतुन स्थिर अवस्थेतेत आला. ३.मानवाची कुटुंब अवस्थासुरु झाली घरात पत्नी आणि मुले आणि त्याच्या अन्नाची व्यवस्था करण्यासाठी मनुष्याने व्यवसाय सुरु केला. ४.मानवाने प्रथम शेती व्यवसाय सुरु केला व त्यातूनच व्यवसायाचा जन्म झाला. |
३.बलुते पध्दती : खेड्यात बलुते हे निम्न श्रेणीचे कामगार असतात. १.महार. २.मांग. ३.रामोशी. ४.चांभार . ५.कुंभार . ६.न्हावी. ७.कोळी . ८.धोबी. ९.सुतार . १०.लोहार. ११.सोनार. १२.गुरव. |
४.व्यवसायाचे वर्गीकरण :
२.हस्तोद्योग : ३.लघु उद्योग : ४.विशाल उद्योग : ५.सहकारी उद्योग :
|
५ .अभौतिक वस्तूचे उत्पादन करणारे घटक : १.शिक्षण : शाळा व महाविद्याल यातून प्राथमिक शिक्षण,माध्यमिक शिक्षण ,देणाऱ्या,शिक्षणाची सेवा. २.आरोग्य : मानवाचे शरीर निरोगी राहण्यासाठी डॉक्टर ,परिचारिका ,यांच्या कडून मिळणारी सेवा. ३.दळवळण : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेणाऱ्या वाहनाची सेवा . |
६.व्यवसाय सुरु करायचा झाल्यास आवश्यक घटक : १.सामाजिक गरज : उत्पादनाती वस्तूची समाजाला किती गरज आहे हे पाहणे. २.प्राथमिक पाहणी : जागा ,मजूर ,सोयी,कच्चा माल,प्रतिस्पर्धा . ३.व्यवसायाचे ज्ञान व कौशल्य: ज्ञान व कौशल्य पाहिजेत. ४.भांडवल: सहकारी बँक ,राष्ट्रीकृत बँक या आर्थिक कमतरता . ५..परवाना : क्षेत्रातील अधिकाऱ्याचा परवाना . ६..बाजारपेठा: गिऱ्हाईकाची आवश्यकता आहे. ७. जाहिरात: रेडीओ,टी.व्ही.केबल कनेक्शन मार्फत . ७.उद्योग धंद्यासाठी आवश्यक घटक: १.निसर्ग धन : सोने,चांदी,हिरे,नव्हे तर (भूमी) २.श्रम : सामान्य कामगार ,कुशल कामगार. ३.भांडवल: उद्योगासाठी यंत्र व कच्चा माल. ४.संघटन कौशल्य : मालक व्यापारी व मालक सरकार ,कामगार व मालक यांच्या सुसंवादावर उत्पादन अवलंबून आहे. |
मुख्य पृष्ठ |