सामाजिक सर्वेक्षण |
१.सामाजिक सर्वेक्षण व त्यांचे महत्व व फायदे : सामाजिक सर्वेक्षण : समाजाची सर्व बाजूनी केलेली पाहणी म्हणजे सामाजिक सर्वेक्षण होय. सामाजिक सर्वेक्षण महत्व : १.समाजाच्या आर्थिक गरजा ओळखणे . २.व्यावसायिक अडचणी ओळखणे . ३.शैक्षणिक माहिती मिळवणे. सामाजिक सर्वेक्षण फायदे : १.समाजातील विविध स्तरावरातील लोकांच्या गरजांची वस्तुनिष्ठ माहिती सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध होते. २.समस्या विकासास अडसर असणाऱ्या समस्याची माहिती मिळवणे . ३.समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम लावता येणे. ४.सर्वेक्षणाच्या माहितीच्या आधार कार्यवाहीचे नियोजन करणे सोपे जाते. ५.समस्या पूर्तीसाठी अल्कालीन व दीर्घ कालीन नियोजन करावे. |
२.सामाजिक सर्वेक्षणाच्या पध्दती : २.माहिती गोळा करणे: सामाजिक सर्वेक्षणाचा उद्देश आहे.माहिती गोळा करणे,ही माहिती गोळा करतांना गट-गटाने लोकांच्या घरी जाऊन माहिती गोळा करावी. |
३.कुटुंबाच्या माहितीचा सर्वेक्षणाचा तक्ता : १.कुटुंबाची माहिती मुलाखत घेणाऱ्याचे नाव:- मुलाखत देणाऱ्याचे नाव:- वर्ग:- हजेरी नंबर : १.क्र, कुटुंबातील व्यक्तीचे नावे, वय, शिक्षण, व्यवसाय, मासिक उत्पन्न , कुटुंबातील व्यक्तीचा कामे. २.खर्चाचा तपशील . ३.कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती. ४.घराविषयी माहिती. ५.शेती विषयी माहिती. ६.समाजाविषयी माहिती प्रश्नावली तंत्राच्या आधारे गोळा करावी. |
४.समाज सर्वेक्षणाचा कार्यानुभवात उपयोग :
|
५.समाजसेवेच्या उपक्रमाची कार्यवाही : १.उपक्रम : ग्रामसफाई ,कार्यवाहीचे स्वरूप : पंधरा ऑगस्ट ,२६ जानेवारी,सण,जयंत्या ,पुण्यतीथ्या. साहित्य : खराटे ,बदल्या,टिपली,टिकाऊ,फावडे,जंतुनाशक. संपर्क व्यक्ती : ग्रामसेवक ,सरपंच,गावातील प्रतिष्टीत व्यक्ती. २.उपक्रम : शोषाखाडडा, कार्यवाहीचे स्वरूप :नाल्यातील पाणी शोषण घेण्यासाठी, साहित्य : वाळू,विटा,जंतुनाशक, संपर्क व्यक्ती : ग्रामसेवक ,सरपंच,कामगार . ३.उपक्रम : कंपोस्ट खत, कार्यवाहीचे स्वरूप : जागेची पाहणे,भरण्याची माहिती,जागेची माहिती व शेतीचे उत्पादन वाढवणे, साहित्य : शेतीतील कचरा,शेणखत,मापन टेप, संपर्क व्यक्ती : ग्रामसेवक ,सरपंच,गावातील प्रतिष्टीत व्यक्ती व कामगार. ४.उपक्रम : वनमहोत्सव साजरा करणे व दत्तक वृक्षाची कल्पना राबविणे. कार्यवाहीचे स्वरूप : झाडाची सावली,भू-संरक्षणासाठी व निसर्ग सौदर्य खुलाविणे , साहित्य : वृक्षाची रोपे,बी-बियाणे,खते,शेणखत ,कंपोस्ट खत, संपर्क व्यक्ती : ग्रामसेवक ,सरपंच,शेतकरी . ५.उपक्रम : निरोगी सवयी व सकस आहारासाठी आरोग्य केंद्र चालवणे, कार्यवाहीचे स्वरूप : आरोग्यदाय सवयी,वैयक्तिक स्वच्छता,व सामुहिक स्वस्थतात व संसर्ग रागापासून मुक्तता. साहित्य :उपक्रमा संबंधी,तक्ते चित्रे,गोळ्या,इजेक्शने,सलाईन,ब्लड,सून,स्लाईड ,संपर्क व्यक्ती : डॉक्टर,परिचारिका,बालवाडीतील शिक्षिका,ग्रामसेवक. ६.उपक्रम :परसबाग कार्यवाहीचे स्वरूप : ज्या घरांना अंगण आहे तेथे निरनिराळ्या प्रकारचे झाडे लावून परसबाग तयार करणे. साहित्य :वृक्षाची रोपटे,बी-बियाणे,खते,शेणखते,कंपोस्ट खते,कुंड्या.संपर्क व्यक्ती :कुटुंब प्रमुख ग्रामसेवक ,सरपंच,गावातील प्रतिष्टीत व्यक्ती. |
मुख्य पृष्ठ |