कार्यानुभव उपक्रमाची कार्यवाही |
१.कार्यानुभव उपक्रमाच्या कार्यवाहीतील आवश्यक घटका बदल माहिती: १.विद्यार्थी : १.प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थी केंद्रित आहे. २.विद्यार्थाचा सर्वागीण विकासासाठी ,विद्यार्थी शैक्षणिक पध्दती ,अभ्यासक्रम याचा केंद्र बिंदू होणे आवश्यक . ३.विद्यार्थी वय,आवडी-निवडी अनुभव विश्व ,आकलन क्षमता ,बौद्धिकस्तर ही लक्षात घेऊन उपक्रम निवडावा. ४.विद्यार्थाचा ज्ञानात्मक ,भावात्मक,क्रियात्मक या तिन्ही स्तरावर बदल घडून यावे. |
२.शिक्षक : |
३.कार्यानुभव उपक्रमाच्या निवडीचे निकास : १.उपयोगीता : जो उपक्रम निवडला त्याचा समाजाला किती आवश्यकता आहे हे पाहणे आवश्यक आहे. २.उत्पादकता : कार्यानुभव खाली निवडलेला उपक्रम हा उत्पादन क्षम असावा. समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या सेवांना देखील आज उत्पादन असा अर्थ प्राप्त झाला आहे. ३.समाजभिमुखता जोपासणारा : समाजाच्या गरजाशी सुसंगत उपक्रम असावा. ४.शिक्षणक्षम: नियोजन व पृथक्करण ह्या गोष्टी उपक्रमात होणे आवश्यक आहे. ५.शारीरिक कुवतीशी सुसंगत : विद्यार्थी वय,आवडी-निवडी ,अनुभव विश्व ,आकलन क्षमता लक्षात घेऊन उपक्रम निवडावा. ६.श्रममुलकता: विद्यार्थाची श्रमप्रतीष्ठाता निर्माण करणे. |
४.कार्यानुभव हत्याराचे वर्गीकरण व त्याची निगा व काळजी :
|
मुख्य पृष्ठ |