कार्यानुभवाची अध्ययन व अध्यापन प्रक्रिया |
१.अध्ययन झाल्यावर विद्यार्थात घडून येणारे बदल : १.अध्ययन प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी विद्यार्थाचे वर्तन असते त्यास प्रारंभिक वर्तन म्हणतात . २.शिक्षण शास्त्रात शिक्षकांना अभिकर्ता म्हटले आहे.आणणारा होय म्हणून बदल घडून आणण्यासाठी शिक्षक विविध प्रकारे शैक्षणिक अनुभव देतो . ३.अध्ययन झाल्यावर विद्यार्थामध्ये जे बदल घडून येतात त्यांना अंतिम बदल म्हणतात.विद्यार्थातील क्षेत्रात बदल घडून येणे आवश्यक आहे. १.ज्ञानात्मक बदल: ज्ञान संपादनासाठी कार्यानुभवाची आवश्यकता आहे. २.भावात्मक बदल : विद्यार्थांना कोणता उपक्रमात सहभागी होऊन तनमयतेने काम करावे त्याला श्रमाच्या कामाची लाज वाटून नये. ३.क्रियात्मक बदल : कार्यानुभवात क्रियात्मक बदलास अधिक महत्व आहे. म्हणून कौशल्य प्राप्तीसाठी कृतीची जोड होणे आवश्यक आहे. |
२.कार्यानुभच्या अध्ययन –अध्यापन प्रक्रियेत भागीदारी सहभागी होणारे घटक : २.शिक्षकाच्या अंगी असणारे गुण : ३.पाठ्यविषक कार्यानुभवाचे इतर विषयापेक्षा वेगळेपण : ४.शैक्षणिक साधने: |
३.अध्ययनावर परिणाम करणारे घटक: १.गरज : शरीरिक,मानसिक ,सामाजिक. २.प्रेरणा /प्रेरके. ३.अवधान . ४.अभिरुची. ज्या प्रसंगात विद्यार्थी सक्रीय सभागी होतो त्यास अस्सल प्रसंग म्हणतात. ज्या प्रसंगात विद्यार्थी सक्रीय सभागी होत नाही अप्रत्यक्ष प्रसंग म्हणतात. |
४.कार्यानुभवाच्या अध्यापन पध्दती : १.दिग्दर्शन पध्दती. २.अनुकरण पध्दती (हेगार्टी) ३.प्रयत्न प्रमाद पध्दती (थोर्नडाईक ) ४.पृथक्करण पध्दती . ५.संयोजक पध्दती –क्रीयाविना वाचार्थ व्यर्थ . |
५.डॉ.एडगर डल चा अनुभव शंकू: १.राष्ट्रीय प्रतीके . २.शाब्दिक प्रतीके. ३.दृश्य प्रतीके. ४.दूर चित्रवाणी . ५.प्रदर्शन ६.सहली. ७.प्रात्यक्षिके. ८.नाट्यीकरण. ९.प्रतिकृती. १०.प्रत्यक्ष अनुभव. |
मुख्य पृष्ठ |