कार्यानुभव मुल्यमापन |
१.मुल्यमापन : शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाले हे ठरविण्याची सूत्रबध्द पध्दती म्हणजे मुल्यमापन . |
२.मुल्यमापनाचे फायदे : |
३.वार्षिक नियोजन : समान अनिवार्य उपक्रम इयत्ता १ ली ते ५ वी चे वार्षिक नियोजन करा गुण ४० आहेत तासिका १०८ आहेत. |
४.घटक नियोजन किंवा उपक्रम नियोजनाचे अंगे : १.उपक्रमाचे पृथक्करण : प्रारंभी पासून शेवट पर्यंत उपक्रम करताना कोणत्या क्रिया करावे लागतात ते सांगणे. २.उपक्रमाचे उद्दिष्टे : विद्यार्थात वर्तन बदल घडून येणे आवश्यक आहे. ३.अध्यापन पध्दती : शिक्षक व विद्यार्थीचा सहभाग अध्यापन पध्दती व शैक्षणिक साधनाचा वापर. ४.मुल्यमापन : विद्यार्थाने उद्दिष्टे प्राप्त केली की नाही हे पाहण्यासाठी कृती करायला लावले. |
५.कौशल्य ठरविण्याचे घटक : १.काटेकोरपणा : काटेकोरपणा ही क्रिया कौशल्याची पहिली पायरी म्हणून काटेकोरपणे कृती केल्यास कृतीशील कौशल्याची वाटचाल सुकर होते. २.सुबकता : ज्या उपक्रमातून वस्तु तयार होते त्यात सुबकता येण्यासाठी तीच कृती वारंवार करायला पाहिजे. ३.कामाचा वेग : कौशल्य प्राप्त झालेल्या व्यक्तीला कृती करण्यास कमी वेळ लागतो. |
६.कौशल्य प्राप्तीसाठी शिक्षकाने घ्यावयाची दक्षता : १.शिक्षक मार्गदर्शन . २.निरीक्षण . ३.प्रोत्साहन . ४.शैक्षणिक अनुभव . ५.कामावर देखरेख . ५.सराव. ६.प्रदर्शन. |
मुख्य पृष्ठ |